सुरतेची पहिली स्वारी

मुघलांच्या श्रीमंत बंदर-शहरावर स्वारी करून शिवरायांनी स्वराज्याच्या खजिन्यात मोठी भर घातली; सामान्य नागरिकांना अभय दिले.

जानेवारी १६६४सुरत, गुजरात

याच वर्षी शिवरायांनी आरमाराची (नौदलाची) उभारणी सुरू केली आणि सिंधुदुर्गासारखे जलदुर्ग बांधण्यास सुरुवात झाली.

संकलन: शिवजयंती संपादकीय टीम

स्रोत: Wikipedia (English) · मराठी · CC BY-SA

संबंधित विषय

संपूर्ण कालरेखा