पावनखिंडीतील बलिदान

पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटताना बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत प्राणांची बाजी लावून महाराजांना विशाळगडावर सुखरूप पोहोचवले.

pavan-khind
१३ जुलै १६६०घोडखिंड (पावनखिंड)

"तोफांचे आवाज ऐकेपर्यंत खिंड लढवीन" या शब्दांत बाजीप्रभूंनी मूठभर मावळ्यांसह हजारोंच्या फौजेला रोखले. त्यांच्या बलिदानाने ती खिंड पावन झाली — म्हणून पावनखिंड.

संकलन: शिवजयंती संपादकीय टीम

स्रोत: Wikipedia (English) · मराठी · CC BY-SA

संपूर्ण कालरेखा