अफझलखानाचा वध

विजापूरच्या बलाढ्य अफझलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी वाघनखांनी संपवले — बुद्धी व शौर्याचा अजोड मिलाफ.

afzal-khan
१० नोव्हेंबर १६५९प्रतापगडाच्या पायथ्याशी

अफझलखानाने भेटीच्या बहाण्याने कपट योजले होते. मिठीत घेताना खानाने वार करताच शिवरायांनी लपवलेल्या वाघनखांनी प्रतिकार केला आणि खानाचा अंत झाला. यानंतर मराठ्यांनी विजापुरी फौजेचा दारुण पराभव केला.

संकलन: शिवजयंती संपादकीय टीम

स्रोत: Wikipedia (English) · मराठी · CC BY-SA

संबंधित विषय

संपूर्ण कालरेखा